Ration Card E-KYC | ई-केवायसी न केल्यास 1 ऑक्टोंबरपासून मोफत रेशन बंद सविस्तर माहिती जाणून घ्या

Ration Card E-KYC | ई-केवायसी न केल्यास 1 ऑक्टोंबरपासून मोफत रेशन बंद सविस्तर माहिती जाणून घ्या नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत … Read more