Rabbi pik vima online application 2024| रब्बी पिक विमा 2024 अर्ज सुरु ! आपल्या मोबाईलवर घरबसल्या अर्ज करा सविस्तर माहिती पहा
Rabbi pik vima online application 2024 | नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलो आहोत.
रब्बी पिक विमा 2024 अर्ज सुरु झालेलेल असून निवडणुकीच्या घाईमध्ये आपल्या शेतातील पिकांचा पिक विमा काढायला विसरू नका.
तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये गहू, हरभरा किंवा ज्वारी हे पिक लावलेले असेल तर या पिकांचा रब्बी पिक विमा लवकरात लवकर काढून घ्या.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकरी स्वतः देखील त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढू शकतात.
स्वतः रब्बी पिक विमा अर्ज कसा सादर केला जातो या संदर्भातील सविस्तर माहितीचा व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आला आहे.
तो व्हिडीओ पाहून त्या प्रमाणे तुम्ही अर्ज सादर करू शकता.
रब्बी पिक विमा 2024 चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात.
बँक पासबुक.
जमिनीचा डिजिटल सातबारा आणि 8 अ.
पिक पेरा.
जमीन जर भाडे तत्त्वावर करत असाल तर त्या संदर्भातील करारनामा.
पिक पेरा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ पहा