MSEB Transformer Scheme | शेतकऱ्यांसाठी  खुशखबर! शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळणार

MSEB Transformer Scheme | शेतकऱ्यांसाठी  खुशखबर! शेतात पोल किंवा डीपी असेल तर तुम्हाला दरमहा 5000 रुपये मिळणार

MSEB Transformer Scheme | नमस्कार मित्रांनो, सर्वांच्या जीवनातील विज हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण भागामध्ये तसेच शहरी भागामध्ये सुद्धा विज कंपन्यांकडून वीज पोहोचवण्याचे काम कंपनीच्या माध्यमातून केले जाते.

मात्र ही वीज प्रत्यक्षरीत्या नागरिकांपर्यंत तसेच विविध प्रकारचे उद्योग, शेती सिंचन पंपासाठी तसेच अनेक प्रकारच्या कामासाठी यामध्ये वीज ही स्टेशन, ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्यूशन पॉईंट म्हणजेच डीपी, तसेच विद्युत जोडणी साठी उभारण्यात आलेले पोल इत्यादी सर्व गोष्टीचा समावेश यामध्ये होत असतो.

परंतु या सुविधांची पूर्तता करण्यासाठी बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करण्यात येतो. मात्र अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांची जमीन वापराबद्दलचा योग्य तो मोबदला मिळून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तर शेतकरी त्यांच्या शेतामध्ये उभारण्यात आलेल्या डीपी ट्रान्सफॉर्मर तसेच विद्युत पोल यांच्या कायदेशीर तरतुदीनुसार भाडे व मोबदला कशाप्रकारे मिळून घेऊ शकता याविषयीची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

विज पोल व डीपी चे महत्व खालीलप्रमाणे

वीज वितरणामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ट्रांसफार्मर म्हणजेच डीपी, वीज पोल हे महत्त्वाचे घटक मानले जातात. ज्यावेळेस विद्युत पुरवठा केला जातो तेव्हा डिस्ट्रीब्यूशन पॉईंट हा वीज वितरणामधील केंद्रबिंदू ठरतो.

कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज पोहोचण्याच्या कामासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. परंतु या सुविधा उभारण्याकरता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा वापर करावा लागत असतो. यासाठी उभारण्यात आलेले पोल किंवा डीपी यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील काही भाग वापरण्यासाठी द्यावा लागतो.

योजनेविषयी माहिती खालीलप्रमणे

योजनेचा लाभ

2 हजार रुपये ते 5 हजार रुपयांपर्यंत

शेतकऱ्यांना किती मोबदला मिळतो खालीलप्रमाणे

महावितरण कंपनी द्वारे (MSEB Transformer Scheme) म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीवरती वीज पोल अथवा डीपी उभारण्याकरता शेतकऱ्यांना त्यांचा योग्य तो मोबदला द्यावा लागत असतो.

साधारणतः मोबदला दरमहा 2000 रुपये ते 5000 रुपये एवढा असू शकतो.शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर करत असल्यामुळे मोबदला म्हणून भाडेतत्त्वावरती हा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात येत असतो.

वीज कायदा 2003 ची तरतूद जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी वीज कायदा 2003 अंतर्गत कलम 57 हे शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याकरता अत्यंत महत्त्वाचे ठरते या (MSEB Transformer Scheme) कायद्यांतर्गत काय तरतुदी करण्यात आलेल्या आहे खालील प्रमाणे जाणून घ्या.

शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर डीपी अथवा वीज पोल उभारलेला असेल, तर त्या जमीन धारक शेतकऱ्याला जमीन वापरण्याचा मोबदला देण्यात यावा ज्याच्या शेतामध्ये डीपी अथवा पोल बसवलेला असेल त्या शेतकऱ्याला दरमहा 2000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंत हा मोबदला मिळू शकतो.

शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर पोल अथवा डीपी असेल आणि नैसर्गिक आपत्ती अथवा शॉर्टसर्किट या कारणामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांचा मृत्यू झाल्यास अन्यथा इतर कुठलीही हानी झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याची तरतूद या कायद्यांतर्गत करण्यात आलेली आहे.

बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपी अथवा पोल बसवण्यात आलेले आहे मात्र त्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना (MSEB Transformer Scheme) या गोष्टींचा मोबदला मिळतच नाही. यामुळे शेतकऱ्यांनी याविषयी जागरूकता बाळगणे महत्त्वाचे आहे.

कारणकायदेशीर विज कायदा 2003 अधिनियमा अनुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा कायदेशीर अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतची सतर्कता बाळगून आपल्या हक्काचा वापर करावा.

मोबदला कशाप्रकारे मिळवावा जाणून घ्या

ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पोल अथवा डीपी बसवण्यात आलेली असेल अशा शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यासोबत संपर्क करावा. आपल्या शेतामध्ये असलेल्या वीज पोल व डीपीची स्थानिक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून संपूर्ण माहिती द्यावी.

यानंतर दस्तावेजीकरण शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या (MSEB Transformer Scheme) वीज पोल अथवा डीपीचे फोटो व इतर संबंधित कागदपत्रे जतन करून ठेवावी. कारण तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी ही माहिती महत्त्वाची ठरते.

नियमित पाठपुरा मोबदला मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे व आपला अधिकार मिळवणे सुद्धा गरजेचे आहे.

डीपी व पोल बसवण्याबाबतची वीज वितरण कंपनीची महत्त्वाची भूमिका

शेतामध्ये वीज पोल व डीपी बसवण्या अगोदर शेतकऱ्याला या संबंधित माहिती देणे गरजेचे आहे तसेच त्या शेतकऱ्याची संमती घेणे सुद्धा गरजेचे आहे. शेतकऱ्याला याबाबतचा योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदीनुसार शेतकऱ्यांना याविषयीचा योग्य मोबदला मिळवून देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांसाठी बसवण्यात आलेल्या वीस पोल तसेच डीपीच्या सुरक्षेतेबाबत योग्य त्या उपाययोजना करणे सुद्धा आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यामध्ये शेतकरी शेतात काम करत असताना त्याच्या जनावर,

आला किंवा शेतकऱ्याला धोका निर्माण होऊ नये,व या कारणांनीô कुठलीही जीवित हानी होऊ नये. शेतकऱ्यांना असलेल्या प्रश्नाबाबत त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासंबंधी प्रभावी यंत्रांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

निष्कर्ष : तुमच्या शेतामध्ये विजपोल किंवा डीपी बसवलेले असेल तर वीज वितरण कायद्याअंतर्गत तुम्ही आवश्यक तो मोबदला मिळवू शकता. त्यामुळे भविष्यात जर तुम्हाला या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तर वरील दिलेली माहिती व्यवस्थित वाचा.

टीप : वरील दिलेली माहिती ही सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व गोष्टींची वैयक्तिक खात्री करून तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून तुम्ही याविषयी अधिक माहिती मिळवू शकता. तसेच कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या तरतुदीनुसार तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकता.

खालीलप्रमाणे योजनेचा लाभ मिळवावा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत जर महावितरण कंपनीने शेतकऱ्याच्या शेतामध्ये बीज पोल अथवा डीपी उभारलेले असेल तर त्याबाबतचा शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा.

सर्वसाधारणतः मोबदला दरमहा 2 हजार रुपये ते 5000 रुपये एवढा असू शकतो. हा मोबदला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये उभारण्यात आलेल्या वीज पोल तसेच डीपीचे भाडे म्हणून देण्यात येत असतो.

तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही वीज कायदा 2003 अंतर्गत हा लाभ मिळून घेऊ शकता. जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीज पोल अथवा डीपी उभारलेला असेल तर त्या बुदारक शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये त्यालाही रक्कम मिळवून देणे आवश्यक असते.

याकरता तुम्हाला तुमच्या संबंधित क्षेत्रामधील महावितरण विभागामधील संबंधित अधिकाऱ्यासोबत संपर्क करणे आवश्यक असणार आहे. आणि याबाबत तुम्हाला किती मोबदला मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती सुद्धा जाणून घ्यावी.

तुमच्या शेतामध्ये उभारण्यात येणारे पोल अथवा डीपी याविषयीची माहिती तुम्हाला संबंधित महावितरण कंपनीकडे सादर करणे आवश्यक असणार आहे.

याकरता तुम्हाला कंपनीकडून विचारण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांची तरतूद करून द्यावी लागेल. तसेच मोबदला मिळवण्याकरता संबंधित अधिकाऱ्याकडे याविषयीचा पाठपुरावा करणे आवश्यक ठरणार आहे.

 

आधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews