Animal Video | मगरीला आव्हान देणं माकडाला पडलं भारी, ४ सेकंदात झालं होत्याचं नव्हतं, हात पडकून खेचलं, अन्…

Animal Video | मगरीला आव्हान देणं माकडाला पडलं भारी, ४ सेकंदात झालं होत्याचं नव्हतं, हात पडकून खेचलं, अन्…   जंगलात जिंवंत राहाणं काही सोपं काम नाही. मग तो शाकाहारी प्राणी असो वा मांसाहारी. काही प्राण्यांना रिकाम्या पोटी मृत्यू टाळण्यासाठी पळावं लागतं. तर काहींना कोणाच्या पोटात जावू नये म्हणून पळावं लागतं. तुम्ही कितीही चपळ प्राणी असाल … Read more