Animal Video | मगरीला आव्हान देणं माकडाला पडलं भारी, ४ सेकंदात झालं होत्याचं नव्हतं, हात पडकून खेचलं, अन्…
जंगलात जिंवंत राहाणं काही सोपं काम नाही. मग तो शाकाहारी प्राणी असो वा मांसाहारी. काही प्राण्यांना रिकाम्या पोटी मृत्यू टाळण्यासाठी पळावं लागतं. तर काहींना कोणाच्या पोटात जावू नये म्हणून पळावं लागतं. तुम्ही कितीही चपळ प्राणी असाल पण पाणी पिताना सुद्धा सावध राहावं लागतं. अन् जर तुम्ही थोडा जरी निष्काळजीपणा दाखवलात तर काय घडतं हे तुम्ही या माकडाच्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. हे माकड नदीच्या काठावर बसून पाणी पित होतं. पण तितक्यात एका मगरीनं या माकडावर हल्ला केला. पण पुढे या माकडाचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा